वास्तवात जगण्याची सवय- नात टिकविण्यासाठी

 “लिव्ह इन प्रेसेंट, वास्तवात जगा” हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. आजच्या कम्युनिकेशन स्कीलच्या जगात याचे फार महत्व सुद्धा आहे. एखाद्या व्यक्तीशी किंवा समूहाशी संवाद करतांना तो संवाद प्रभावी होण्यासाठी आपण विविध युक्त्या वापरतांना आपण अनेकांना बघतो. परंतु कुटुंबातील संवाद हेल्दी राहण्यासाठी आपण आपल्या संवादाकडे लक्षच देत नाही. कुटुंबातील सर्व...Read more

तारुण्याचा ऋतू – वसंत…

  आनंद येतो, वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो |   मनामनावर जादू करतो, मनामनाला फुलवित येतो |   कोकीळ कूजन मधुर ऐकू येते,आसमंत हा गुंगुन जाते |   फुलाफुलातून साद उमलते,वसंत आला वसंत आला……।   निसर्गाच सौदर्य बहरून येत तो ऋतू म्हणजे वसंतऋतू. ज्याला ऋतुराज म्हणून संबोधतात तो ऋतू म्हणजे वसंत....Read more

प्राचीन परग्रही आणि प्राचीन चिकित्सा पद्धती

आज सकाळीच बातमी वाचली अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेस फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे भाविष्यात वेगवेगळ्या ग्रहावरील प्रगत जीवामध्ये युद्ध होऊ शकतात. अश्यावेळी आपण यासाठी सज्ज असावे म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला आहे. परग्रही जीवांविषयीचे रहस्य जाणून घेण्याचे प्रयत्न आज जोमाने सुरु आहेत. अंतराळात प्रवास करण्याचे तंत्रज्ञान...Read more

Aayumitra आयुमित्र

प्रिय मित्रांनो,          आपल्या सर्वाना आयुर्वेद दिवस व धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास कळविण्यात आनंद होतोय कि आज पासून  “आयुमित्र” ह्या नावाने ब्लॉगची सुरवात करतो आहे. आपल्याशी नियमित ह्या माध्यमातून आयुर्वेदाविषयी तसेच आपल्या आरोग्याविषयी माहिती पोचवता येणार आहे. आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद व मार्गदर्शन सोबत असू द्यावे हि...Read more